Agriculture

नैतिक अवचारच्या वाढदिवसानिमित्त 40 वृक्षांचे रोपण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

  शेगाव : समाजसेवक प्रदीप पाटील अवचार यांनी आपल्या चिरंजीव नैतिक अवचारच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवित सुखसागर नगर परिसरात तब्बल 40 वृक्षांचे रोपण केले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या भावनेतून प्रेरणा घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी आदर्श ठरला आहे.   याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांत […]

नैतिक अवचारच्या वाढदिवसानिमित्त 40 वृक्षांचे रोपण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान Read More »

Agriculture, , ,

पुंगनूर जगातील सर्वात छोटी गाय

पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जातो. आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो भारतातील आंध्र प्रदेशातील पुंगनूर येथून उगम पावणारी पुंगनूर गाय जगातील सर्वात लहान कुबड असलेल्या जनावरांपैकी एक मानली जाते, जी तिच्या लहान आकार आणि सौम्य स्वभावासाठी ओळखली जाते.   ही बातमी वाचा

पुंगनूर जगातील सर्वात छोटी गाय Read More »

Agriculture, , ,
Malvadi Radha

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देशातील नव्हे तर जगभरात सर्वात बुटक्या जिवंत व पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्हयातील माण तालुक्यात असलेल्या मालवडी येथील राधा चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाेंद झाली असल्याने तिला पाहण्याकरीता अनेकांना उत्सुकता लागली आह. आणि त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनात ती चे आकर्षण वाढत आहे.   मालवडी येथील रहिवाशी शेतकरी तसेच पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्या

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद Read More »

Agriculture, , , ,
Farner scheme PM SANMAN NIDHI YOJANA

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा पीएम किसानचा हप्ता

भारत देशामध्ये पीएम सन्मान निधी ही केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांचे हित पाहता सुरु करण्यात आलली योजना असून या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरातुन सहा हजार रुपये मदतीचा लाभ देण्यात येत असतो. देशात या योजनेचे कोट्यावधी शेतकरी लाभार्थी आहेत. जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या करीता दिवाळी नंतर आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा पीएम किसानचा हप्ता Read More »

Agriculture, , , , ,

यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन!

  विदर्भात सोयाबीन हे पिक महत्वपुर्ण असले तरी यावेळी अतिवृष्टी आणि पावसाची रिपरिप यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट आली आहे. आजची वाढती महागाई आणि महागडे बियाणे, खते आ.िण मशागात यामुळे मोठ्या अाशेवर असलेल्या पिकाच्या उत्पन्नात आलेली घट ही शेतकऱ्यांच्या जिववार  बेतणारी ठरत आहे.   दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भातील अमरावती विभागात येत असलेल्या  अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला,

यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन! Read More »

Agriculture, , , , ,
Scroll to Top