हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलण्याची शक्यता!
दरवर्षीप्रमाणे नागपुर येथे होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुर मध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी नियोजित करण्यात आले आहे. तर सद्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे विधीमंडळाच्या कामकाजाकरीता मनुष्यबळाची कमरता येवू शकते त्या अनुषंगाने नागपुरातील अधिवेशन हे 8 ते 10 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे […]
हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलण्याची शक्यता! Read More »
Maharashtra








