राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर
उत्तरप्रदेशात असलेल्या बाहुबलीच्या धर्तीवर सुुरु असलेली दबंग शाही ही जणु राज्यात अवतरली नाही का? असा प्रश्न सद्याच्या नगरपालिका बिनविरोध निवडणुकीच्या निकालातुन समोर येवू लागला आहे कधीेकाळी घराणेशाहीचा विरोध दर्शविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या माध्यमातुन आज स्थितीला घराणेशाहीला प्राधान्य देत पक्ष उभारणीसाठी असलेल्या स्थानिक नेतृत्वांना व कार्यकर्त्यांना वगळण्यात कुठलीच कसर न ठेवता दडपशाही वापरत दहशत निर्माण करण्याचे कट […]
राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर Read More »
Political








