Santosh Pingle

s

आज मतदान- पण गुलाल उधळणार 21 डिसेंबरलाच

आज मतदान मात्र मतमोजणी होणार 21 डिसेंबरला बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असलेल्या आणि न्यायालयीन लढ्यात अडकलेल्या निवडणुका, राजकीय नेतृत्वांकडून होणारी टाळटाळ आणि न्याय प्रक्रीयेत अडकलेली यंत्रणा या सर्व बाबींना पुर्ण विराम देत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरु झाल्या असल्या तरी 9 वर्षानंतर नगर परिषद निवडणुका साठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडण्याची प्रक्रीया सुरु असतांना यातही […]

आज मतदान- पण गुलाल उधळणार 21 डिसेंबरलाच Read More »

Maharashtra, , ,

होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे

24 तास पाणी, सुकर महामार्ग, विकास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपाला मत द्या     शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना या मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगांवासीयांना आवाहनच केले आहे की, मागील निवडणुकीत भाजपाला बहुमत दिल्याने सर्व अडसर दुर करुन शेगांव शहराचे नंदनवन करण्याकरीता माझी सतर्कतेची भुमिका राहीली असून लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनाची

होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे Read More »

Political, , ,

प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी

प्रभाग क्र. 2 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार – किशोर अंकुश शिंदे, सौ. कस्तुराबाई तराळे यंाना प्रभागवासीयांचा पाठिंबा     शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध रणनितीचा प्रकार पहावयास मिळतो तर यावेळी शेगांव नगर परिषदेचा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्र.1 व प्रभाग क्र.2 मध्ये सन 2016 च्या न.प. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने दोन्ही

प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी Read More »

Buldhana, , ,

केंद्रीयमंत्री जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माटरगावातील शिबीरात 3210 रुग्णांनी घेतला लाभ

तालुकाप्रमुख रामा थारकर यांच्या अथक प्रयत्नाला मिळाला प्रतिसाद   शेगाव/ प्रतिनिधी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव तालुक्यातील माटरगाव शेगाव आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये 3210 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 200 रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे   बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीयमंत्री जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माटरगावातील शिबीरात 3210 रुग्णांनी घेतला लाभ Read More »

Health, ,

नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा!

आता जनसमान्यांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी आणि समस्याचे निराकारण हा दुरचा विषय असला तरी आता नेते मंडळी सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे वास्तव्य पहावयास मिळत आहे. राजकीय पक्षाचा लहान मोठा नेता हा प्रत्यक्ष कामापेक्षा आणि जनसंपर्कापेक्षा सोशल मिडीयामध्ये सतर्क असल्याचे दिसून येते.   नेत्यांच्या सकाळपासून च्या संध्याकाळ पर्यंतच्या दिनचर्येचा पाढाच जणु त्यातुन मांडण्याचा घाट आता

नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा! Read More »

Political, , ,

माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात

प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेना पुन्हा चर्चेत! शेगांव- शेगांव नगर पालिकेत नगरसेवक म्हणून दमदार नेतृत्व असलेले माजी नगरसेवक यावेळी प्रभाग क्र. 1 मधुन नगरसेवक पदाकरीता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावेळी निवडणुकीचा दांडगा अनुभव असणारे नेत्यांची इंट्री या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये चर्चेची ठरत आहे. नामदास परिवातील युवा असतांना विजय नामदास यांनी

माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Political, ,
shegaon nagar palika

प्रभागाच्या विकासासाठी समस्यामुक्त प्रभागासाठी भाजपाला मत द्या- आ.डाॅ.संजय कुटे

प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न शेगांव– शेगांव नगर पालिकेच्या निवडणुक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वतीने काल दि.25 नोव्हेंबर रोजी प्रभागात प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते जितुभाऊ सुळ, या प्रभागाचे उमेदवार सौ. वैशाली प्रमोद सुळ, व

प्रभागाच्या विकासासाठी समस्यामुक्त प्रभागासाठी भाजपाला मत द्या- आ.डाॅ.संजय कुटे Read More »

Buldhana, ,
election

प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 च्या भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प- जितुभाऊ सुळ

शेगांव- शेगांव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 करीता प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र.2 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून प्रभाग क्र. 1 मध्ये सौ.पुजा खानापुरे व सचिन धनराज ढमाळ हे उमेदवार आहेत. तर प्रभाग क्र. 2 सौ. प्रमोद सुळ आणि विनोद मसने या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली

प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 च्या भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प- जितुभाऊ सुळ Read More »

Political, , ,

Breaking News-उद्या अजितदादा शेगांवात!, न.प. निवडणुकीत येणार खरी रंगत

राज्यात निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांचा बुलढाणा जिल्हा आयोजित करण्यात आला असला तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातुन शेगांव शहराकरीता नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरीता नवी फळी रिंगणात उतरविली आहे. पक्षाची मुळे रोवण्याच्या दृष्टीने अजित पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना यावेळी नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांची यावेळी असलेली भुमिका राजकीय वातावरण तापवुन टाकणारी असल्याचं चित्र

Breaking News-उद्या अजितदादा शेगांवात!, न.प. निवडणुकीत येणार खरी रंगत Read More »

Political

ठेकेदारीचा वारसा जपणाऱ्या उमेदवारांंना कलाटणी देण्याची जनतेची भुमिका!

शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनीधी हा जनतेचा लोकसेवक असावा असा कयास असला तरी विविध विचारधारेवरुन नगरसेवक बनुन नगर पालिकेत विराजमान झाल्यानंतर नागरिकांच्या मतांचा आदर न करता आपली आर्थिक दावेदारी प्रबळ करण्याच्या दृष्टीने नगरसेवक पदाची उमेदवारी दाखल करणाऱ्या वा तसा दृष्टीकोन संभाळणाऱ्या नेतृत्वांना यावेळी निवडणुकीच्या रिंगणातुन कलाटणी देण्याची भाषा नागरिकांकडून वर्तविली जात आहे. नगरसेवक, पक्षनेते

ठेकेदारीचा वारसा जपणाऱ्या उमेदवारांंना कलाटणी देण्याची जनतेची भुमिका! Read More »

Political
Scroll to Top