महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण
नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट 2025 ला सुरुवात करण्यात आली असली तरी या ट्रेन च्या सुरु होण्याअगोदरपासून अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे खाजगी सेवा आणि रेल्वेेे च्या वतीने आकारण्यात आलेले तिकीट दर हे वाढीव असून विमानाच्या दराइतपत हे महाग असल्याचे प्रवाशी संघटनेकडून ताशेरे ओढण्यात आले असून खाजगी प्रवासी सेवेला फायदा देण्याच्या […]
महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण Read More »
Maharashtra








