Santosh Pingle

Mayor Mejority

बहुमत नसलेल्या नगराध्यक्षाचा timer on…!

शेगांव- राज्यात नगराध्यक्ष पद आता जनतेतुन निवडुन अ ाले असल्यामुळे त्यात नगरसेवकांचे बहुमत हे महत्वपुर्ण असल्याचा दावा अ सला तरी नगराध्यक्ष पदावर त्वरीत अविश्वास ठराव आणला जातो. अशा चर्चेंना आता उधाण आले आहे. बहुतांशी ठिकाणी नगराध्यक्ष हा काँग्रेसचा तर नगरसेवकांचे बहुमत भाजपा मित्रपक्षांना मिळाले अाहे. तर काही ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपाचा तर इतर पक्षांच्या नगरसेवकांचे […]

बहुमत नसलेल्या नगराध्यक्षाचा timer on…! Read More »

Maharashtra, , , , , ,

‘स्मार्ट नगरसेवक’ हेच ‘स्मार्ट शहराचे’ आधारस्तंभ

  लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘नगरपालिका’ हा शहराच्या विकासाचा कणा मानला जातो. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, नगरपालिकेचे कामकाज केवळ रस्ते आणि दिवाबत्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रक्रियेत ‘नगरसेवक’ हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. तो केवळ एका प्रभागाचा प्रतिनिधी नसून शहराच्या भविष्याचा शिल्पकार असतो. नगरपालिका विकासाला

‘स्मार्ट नगरसेवक’ हेच ‘स्मार्ट शहराचे’ आधारस्तंभ Read More »

Maharashtra, , , ,

शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू

  शिवसेनेने घेतलेल्या ठाम व आक्रमक भूमिकेचा परिणाम अखेर जनतेला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून दिलेल्या वेळेत आजपासून शेगाव–चिंचोली, टाकळी (मार्गे )ही महत्त्वाची बस सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे.   बस सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी

शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू Read More »

Maharashtra, , ,
https://en.wikipedia.org/wiki/Narendra_Modi

स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा!

देशाच्या राजकारणात मला ज्ञात असल्यापासून संघर्षातुन सत्तेकडे धावपळ करीत असतांना राजकीय प्रवासात संघर्ष आणि संघर्ष पेलणाऱ्या जनता पक्ष, आणि आजचा भारतीय जनता पार्टी पक्ष यातील संघर्षाची भुमिका ही तत्पर असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. अपयश अनेकदा आली असली तरी एक विचारधारा आणि एकनिष्ठता जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपातील नेतृत्वाचा आदर्श आता स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करणाऱ्या नेत्यांनी

स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा! Read More »

Political, , ,

अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची!

केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार वाढत्या महागाईला अनुसरुन अपंग व निराधारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ केल्याची घोषणा करुन तब्बल 3 महिने उलटले असले तरी अद्यापपर्यंत एकही वाढीव निधीचा हप्ता बचत खात्यात जमा झाला नसल्याने अनेकांना वाढीव मानधन कधी मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत.   आजस्थितीला महागाईचा वाढता डाेंगर सर्वसामान्य माणसाला जिवन जगण्यासाठी डोकेदुखीचा ठरत असतांना निराधारांना

अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची! Read More »

Buldhana, , ,

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप

  दोन दिवसांत बस नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा   शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे सातत्याने होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आज शिवसेना तालुकाप्रमुख श्री. रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त आंदोलनात्मक भूमिका घेत शेगाव बस स्थानक आगार प्रमुखांकडे तीव्र शब्दांत तक्रार नोंदविण्यात आली. नवीन सवर्णा–चिंचोली मार्गावर अपुऱ्या एस.टी. बससेवेमुळे विद्यार्थी अक्षरशः तासन्तास ताटकळत असून, गर्दी, धक्काबुक्की

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप Read More »

Maharashtra, , , ,

जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक

  जळगांव जामोद– आजच्या युगामध्ये पैसा मोठा झाला असल्यामुळे नितीमुल्ये ही ऱ्हास होत असल्याचे चित्र जळगांव जामोद येथील घटनेतुन समेार आले आहे. आईच्या नावाने जमा असलेली  बॅकेतील रक्कम काढून घेण्यासाठी एका युवकाने आई जिवंत असतांना स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात आई मयत झाली असल्याची नोंद केल्याची माहिती समोर आली असल्याने खळबळ उडाली

जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक Read More »

Crime, , , ,

निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा येवून ठेपली अवघ्या पाच दिवसावर..!

राज्यभरामध्ये बहुप्रतिक्षिीत आणि बहुचर्चित निवडणुकीचा बिगुल हा तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वाजला असला तरी या निवडणुकीचे मतदान सुध्दा आटोपले आहे. मात्र निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्याने प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. आता गुलाल उधळला जाणार असला तरी या निकालाची उत्सुकता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारासोबत शेगांवकरांना सुध्दा लागली अाहे. लोकशाहीचा हा उत्सव आणि सर्वसामान्य

निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा येवून ठेपली अवघ्या पाच दिवसावर..! Read More »

Political, ,

नैतिक अवचारच्या वाढदिवसानिमित्त 40 वृक्षांचे रोपण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

  शेगाव : समाजसेवक प्रदीप पाटील अवचार यांनी आपल्या चिरंजीव नैतिक अवचारच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवित सुखसागर नगर परिसरात तब्बल 40 वृक्षांचे रोपण केले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या भावनेतून प्रेरणा घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी आदर्श ठरला आहे.   याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांत

नैतिक अवचारच्या वाढदिवसानिमित्त 40 वृक्षांचे रोपण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान Read More »

Agriculture, , ,
Scroll to Top