Santosh Pingle

Rajmata Ahilya Holkar

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन धनगर समाजाचे नेतृत्व अशोक देवकते यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय नजीक करण्यात आले यावेळी शेगांव शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजी बुरुंगले, श्रीराम  पुंडे,मार्तंड बाेरसे, अशोक करे, सदानंद देवकर,मोहन काठोळे, अरविंद तायडे, स्वामी बोराडे यांच्यासह धनगर समाजासोबत इतर समाजातील प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यावेळी मान्यवरांच्या वतीने राजमाता […]

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन Read More »

Maharashtra, , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
reshon card

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द!

देशात आणि राज्यामध्ये जे रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्या करीता ही महत्वपुर्ण बातमी असून केंद्र सरकार सव्वा कोटीहून अधिक रेशनकार्ड रद्द करण्याच्या तयारीत आहेत. सद्या केंद्र शासनाच्या वतीने जे रेशनकार्ड धारक शासनाच्या निकषानुसार पात्र नसतांनाही रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची तपासणी करण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यामध्ये आयकर दाते, चारचाकी वाहन मालक, आणि विविध

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द! Read More »

Maharashtra, , , , , ,
shegaon nagar parishad

प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान

  शेगांव- मागील 9 वर्षापासून शेगांव नगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शेगांव नगर परिषदेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची शेगांव नगर परिषदेची जबाबदारी संभाळली आहे. शेगाव नगर परिषदेतील निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर अनेक दिवसापासून प्रलंबित असतांना या प्रकरणाची सुनावणी होवून निवडणुकीची तयार करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच या निवडणुकीची चर्चा आता रंगु लागली

प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान Read More »

Maharashtra, , , , , , ,
Arun Typing

अरुण टायपिंगची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

यंदाच्या परीक्षेत 78 टक्के निकाल   शेगांव- शेगांव शहरातील टायपिंग प्रशिक्षण देण्याकरीता पारदर्शक आणि  उत्कृष्ट मार्गदशानासह मागील 50 वर्षापासून अविरत सेवा देत आहेत.   त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शासकीय टायपिंगच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट निकाल जोपासण्याचे काम टायपिंग इन्स्टीटयुटच्या माध्यमातुन होत असते. जून 2025 मधे झालेल्या संगणक टायपिंग चा निकाल दि 19-8-2025 ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

अरुण टायपिंगची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम Read More »

Maharashtra, , ,
Health Department

मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतुन या आजाराकरीता मिळते आर्थिक मदत, विभागात हजारो रुग्णांनी घेतला लाभ

बुलढाणा जिल्हयातील 443 रुग्णांनी घेतला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 3.68 कोटीचा फायदा अमरावती- राज्यामध्ये गोरगरीब तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाव्दारे आर्थिक मदत पुरविली जात आहे. मागील सात महिन्याच्या कालावधीत तब्बल 1187 रुग्णांना 10 कोटी 61 लाख 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातुन प्रदान करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतुन या आजाराकरीता मिळते आर्थिक मदत, विभागात हजारो रुग्णांनी घेतला लाभ Read More »

Maharashtra, , ,
Wan Dam

वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त

  सातपुडा परिसरात असलेल्या श्री हनुमान सागर वान धरणाच्या पातळीत 62.32 टक्के पाणी साठा झाला असून बुलढाणा जिल्हयासह इतर जिल्हयातही पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर पातळीची माहिती ही दोन ते तीन दिवस अगोदरची असून लवकरच वान धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये पुर्णतः वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त Read More »

Maharashtra, , , , ,
Harshwardhan Sapkal

जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ

बेजबाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करा- हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्रात स्वतंत्रदिनाला विविध मागण्याकरीता अनेक आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.बुलढाणा जिल्हयातील जिगांव प्रकल्पातील पिडीतांनी प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्याकरीता दुपारच्या सुमारास नदीवर गावकऱ्यांना गर्दी केली या जिगांव प्रकल्पातील पुर्नवसन व अन्य मागण्यासाठी नदीत उडी घेवून बलिदान दिलेल्या विनोद पवार यांच्या कुटंबीयांना भेट

जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Bail Pola

बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश

  शेगांव- दि.22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैल पोळा सणाकरीता बाजारात जरी आजस्थितीला गर्दी असली तरी बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे.   विदर्भामध्ये संपन्न होणारा श्रावणी पोळा महत्वपुर्ण सण असला तरी या सणाला जनावरांच्या लम्‍पी रोगाच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंध करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हयात

बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Marathi

मराठीचा मुद्दा भरकटवल्या जात आहे !

  मूळ मुद्दा हा आहे की इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा असावी का ? आणि असल्यास हिंदीच कां असावी ! प्रथम भाषा ही मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असावी. (सर्वसाधारण संवादासाठी) दुसरी भाषा इंग्रजी (ज्ञानभाषा म्हणून) आणि तिसरी भाषा ऐच्छिक (बहुभाषिक देशात इतर भाषांची ओळख होऊन राष्ट्रीय एकतेची भावना वाढावी म्हणून) तिसरी भाषा लादता येणार नाहीं.

मराठीचा मुद्दा भरकटवल्या जात आहे ! Read More »

Maharashtra, , , , ,
Scroll to Top