Santosh Pingle

whatsapp image 2025 10 01 at 20.47.36

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान

शेगांव- निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचाली गतीमान होत असल्याचे चित्र शेगांवच्या राजकारणात पहावयास मिळत आहे. आता मागील पाच वर्षापासून सत्ताधारी व विरोधक अशी कोणतीच भुमिका नसलेले स्थानिक नेते आता नवा गडी नवा राज या धर्तीवर होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत अ सले तरी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण नेमके कुणाला सुटणार याकरीता प्रतिक्षा संपल्यानंतर […]

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान Read More »

Political, , ,
whatsapp image 2025 10 01 at 20.23.55

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

नव्याने मतदार याद्या तयार होणार बुलढाणा, दि. 30 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरिक्षण करुन नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचे पत्रक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त हे

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर Read More »

Maharashtra, , , , , ,
Shegaon Bus stand

बसस्थानकातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक-घेणार आंदाेलनाचा पवित्रा

शेगांव- शेगांव बस स्थानकात सुविधांचा अभाव असून स्थानिक अागर व्यवस्थापक व प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. तर नुकताच बसस्थानकातील स्लॅप कोसळला असला तरी या ठिकाणी होणारी जिवीत हानी टळली असली तरी याबाबत प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग डॉ. असलम

बसस्थानकातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक-घेणार आंदाेलनाचा पवित्रा Read More »

Maharashtra, ,
Chess

विभागस्तरावर बुध्दीबळाच्या पटात घेणार शेगांवचे खेळाडु सहभाग

संत कबीर चेस ॲकडमी च्या दोन खेळाडुंची दमदार कामगिरी शेगंाव- आजच्या युगामध्ये बुध्दीमत्तेला अत्यंत महत्व असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये संत कबीर चेस ॲकडमीच्या दोन खेळाडुंची विभागस्तरावर अश्विन माने (फाइड रेटींग 1443)अद्वित हरलालका (फाइड) यांची निवड झाल्याबदद्ल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मागील 4 ते 5 वर्षापासून शेगांव शहरात सुरु असलेल्या संत कबीर चेस ॲकडमीचे संचालक

विभागस्तरावर बुध्दीबळाच्या पटात घेणार शेगांवचे खेळाडु सहभाग Read More »

Maharashtra,
shriram Kute Foundation

शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

शेगांव जिल्हा बुलढाणा येथे स्व. श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. महेश खोट्टे व टीम यांच्या वतीने दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रविवार, रोजी हॉटेल विघ्नहर्ता इंन येथे ही स्पर्धा घेण्यात येईल.ही सर्व बुद्धिबळ प्रेमिसाठी आनंदाची बाब आहे. सामाजिक आणि समाज घटकातील सर्वोतोपरी मदतीच्या व प्राेत्साहनात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्दात

शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन Read More »

Maharashtra, ,
Central Minister Prataprao Jadhav Meet Food Minister Chagan Bujbal

ज्वारी खरेदीस मुदतवाढ- केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत

बंद पडलेल्या ज्वारी खरेदी संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वात दिले होते निवेदन .. मुंबई : रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागण्या अखेर फलद्रूप ठरल्या आहेत. खुल्या बाजारातील दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात ज्वारी विकावी लागत होती. परिणामी शेतकऱ्यांचे

ज्वारी खरेदीस मुदतवाढ- केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत Read More »

Maharashtra, , , ,
EATING

खाली मांडी घालून जेवण्याचे असंख्य फायदे

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. जुन्या चांगल्या गोष्टी आणि सवयी मागे पडत चालल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की, आधी घरात सगळे लोक एकत्र खाली बसून जेवण करत होते. पण आता लोकांच्या घरात डायनिंग टेबल आला आहे. लोक सोफ्यावर बसूनही जेवण करतात. मात्र, त्यांना खाली बसून जेवण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार

खाली मांडी घालून जेवण्याचे असंख्य फायदे Read More »

Health
Gst New Rule

आजपासून नव्या जीएसटी च्या कराची अंमलबजावणी- काय स्वस्त, काय महाग?

देशात असलेल्या सरकारच्या वतीने या अगोदर केलेल्या जीएसटीच्या नियमावलीत बदल केला आहे. आणि त्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री यांच्या वतीने जीएसटीच्या बिलात कपात केली असल्याने आता भारतावसीयांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तु स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या जीएसटी कपातीचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्यात असलेली जीएसटीची कपात ही नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना

आजपासून नव्या जीएसटी च्या कराची अंमलबजावणी- काय स्वस्त, काय महाग? Read More »

Maharashtra, , , , , , , ,
#tukarammudhe

उच्च अधिकारी तुकाराम मुंढे यांचे निर्देश- राज्यातील बोगस दिव्यांगाची होणार पडताळणी

महाराष्ट्र राज्यामध्ये अापल्या कर्तव्यदक्षतेतुन तत्पर असलेले आयएएस अधिकारी हे सर्वोतोपरी प्रचलित आहे. राज्यभरात त्यांच्याकडे दिलेल्या कामाची जबाबदारी पार पडतांना कुठलीही तोडजोड न करणारा अधिकारी ही त्यांची ओळख आता आयएएस अधिकारी  तुकाराम मुंढे  हे राज्याच्या दिव्यांग विभागाच्या सचिव पदाची सुत्रे स्विकारली आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात असलेल्या  बोगस दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी साठी मोहीम आखली आहे.    

उच्च अधिकारी तुकाराम मुंढे यांचे निर्देश- राज्यातील बोगस दिव्यांगाची होणार पडताळणी Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Smriti Mandhan Create High score in 50 Balls

स्मृती मानधनाचा वादळी शतक! ५० चेंडूत १२५ धावांचा तुफान, विराटला मागे टाकत इतिहास रचला

शेगांव, २० सप्टेंबर २०२५**: भारतीय महिला संघाच्या सलामीवीर स्मृती मानधनाने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला. फक्त ५० चेंडूंमध्ये शतक ठोकत तिने १२५ धावांची लपंडाव खेळी खेळली, ज्यात १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या वादळी डोंगराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धूळ चारली आणि विराट कोहलीचा भारतीय वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा रेकॉर्ड धुळीला मिळवला.

स्मृती मानधनाचा वादळी शतक! ५० चेंडूत १२५ धावांचा तुफान, विराटला मागे टाकत इतिहास रचला Read More »

Maharashtra, , ,
Scroll to Top