Santosh Pingle

Farner scheme PM SANMAN NIDHI YOJANA

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा पीएम किसानचा हप्ता

भारत देशामध्ये पीएम सन्मान निधी ही केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांचे हित पाहता सुरु करण्यात आलली योजना असून या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरातुन सहा हजार रुपये मदतीचा लाभ देण्यात येत असतो. देशात या योजनेचे कोट्यावधी शेतकरी लाभार्थी आहेत. जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या करीता दिवाळी नंतर आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना […]

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा पीएम किसानचा हप्ता Read More »

Agriculture, , , , ,
celebrate diwali

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव साजरा — संस्कृती आणि एकात्मतेचा उज्ज्वल संदेश

  बोंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पारंपरिक उत्साहात व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा दीपोत्सव आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा परिसर दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने उजळून निघाला होता, तर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी परिसराला सौंदर्य आणि संस्कृतीचा संगम प्राप्त करून दिला. ही बातमी वाचा – भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!   या प्रसंगी प्रमुख

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव साजरा — संस्कृती आणि एकात्मतेचा उज्ज्वल संदेश Read More »

Buldhana, ,

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!

नांदुरा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते. व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती,यांचेसह प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डाॅ

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल! Read More »

Political, , , , , , , , ,
Chandrakant bawankule

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय

महसुलातील तलाठी भरतीत महसुल सेवकांना देणार प्राधान्य, तलाठी भरती साठी राखीव जागा- बावनकुळे   महाराष्ट्र राज्यात महसुल विभागामध्ये नियुक्त असलेल्या महसुुल सेवक (कोतवाल) कर्मचाऱ्यांची मागणी होती की, महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा. याबाबात महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातुन मागण्या करण्यात आल्या असता महसुल मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नुकतेच दि. 16 ऑक्टोंबर

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय Read More »

Maharashtra, , , , , ,

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत

राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा निवडणुका घेण्याची तयारी कलेली आहे. राज्यातील निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जय्यत तयारी निवडणुक आयोगाच्या वतीने सुरुच आहे. तरी नोव्हंेबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या एकुन

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत Read More »

Maharashtra, , , , , , ,
Asha worker Diwali gift

आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी

राज्यातील आरोग्य विभागाचे कान, नाक, डोळे असणाऱ्या आरेाग्यसेविका आशा वर्कर यांची साथरोग, गरोदर महिला व तसेच सव्हेक्षणात महत्वपुर्ण योगदान असते परंतु यावेळी दिवाळी भेट देतांना पालिका प्रशासनाच्या वतीने आशा सेविकांना भाऊबीज भेट दिली नाह. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे तीन हजार आरोग्य सेविकांना यंदाच्या दिवाळीमध्ये 14 हजार रुपयांची भेट देण्यात येणार ही

आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी Read More »

Health, , , ,

यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन!

  विदर्भात सोयाबीन हे पिक महत्वपुर्ण असले तरी यावेळी अतिवृष्टी आणि पावसाची रिपरिप यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट आली आहे. आजची वाढती महागाई आणि महागडे बियाणे, खते आ.िण मशागात यामुळे मोठ्या अाशेवर असलेल्या पिकाच्या उत्पन्नात आलेली घट ही शेतकऱ्यांच्या जिववार  बेतणारी ठरत आहे.   दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भातील अमरावती विभागात येत असलेल्या  अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला,

यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन! Read More »

Agriculture, , , , ,

चतुर्थतश्रेणी नाकरताच महसुल सेवकांचा ह्‍दयविकाराने मृत्यु; राज्यातील महसुल सेवक शोकाकुल

महसुल विभागामध्ये मागील अनेक वर्षापासून महसुल सेवक (कोतवाल) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी देण्यासोबतच इतर मागण्यासह महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने आंदोलनाचा लढा सरुु होता. परंतु 16 ऑक्टोंबर रोजी महसुल मंत्री यांनी चतुर्थश्रेणी नाकारताच महसुल सेवक गोपाल बेलदार (29 वर्षे) रा. साजा थेरोळा, ता.रावेर,जि.जळगांव यांचा ह्‍दयविकाराच्या तिव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यु झाला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने

चतुर्थतश्रेणी नाकरताच महसुल सेवकांचा ह्‍दयविकाराने मृत्यु; राज्यातील महसुल सेवक शोकाकुल Read More »

Crime, , , ,

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले असले तरी नुकतेच बुलढाण्यातील मतदारांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबतची चर्चा थांबत नाही तोच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. बुलढाण्यामध्ये 1.50 काेटीची लँड रोव्हर डिफेंडर दाखल झाली आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली. ही बातमी वाचा

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली Read More »

Political, , , , , ,
Mahaelgar Melawa Beed

नेत्यांना आवरा, अन्यथा निवडणुकीत हिशेब करु-मंत्री छगन भुजबळ

बीड- मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या वतीने  2 सप्‍टेंबर रोजी पारीत केलेल्याआदेशाच्या विरोधामध्ये बीड येथे शुक्रवारी आेबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित ओबीसीच्या महाएल्गार सभेतून सरकारमधील  मंत्री छगन भुजबळ यांनी थेट भाजपालाच इशारा दिला. तुमच्या नेत्यांना आवरा, अन्यथा तुमचे राजकीय नुकसान कसे करायचे हे मला माहित आहे. ही बातमी वाचा – दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी

नेत्यांना आवरा, अन्यथा निवडणुकीत हिशेब करु-मंत्री छगन भुजबळ Read More »

Political, , , , , , , , ,
Scroll to Top