Arun Typing

अरुण टायपिंगची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

यंदाच्या परीक्षेत 78 टक्के निकाल

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शेगांव- शेगांव शहरातील टायपिंग प्रशिक्षण देण्याकरीता पारदर्शक आणि  उत्कृष्ट मार्गदशानासह मागील 50 वर्षापासून अविरत सेवा देत आहेत.

 

त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शासकीय टायपिंगच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट निकाल जोपासण्याचे काम टायपिंग इन्स्टीटयुटच्या माध्यमातुन होत असते. जून 2025 मधे झालेल्या संगणक टायपिंग चा निकाल दि 19-8-2025 ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी जाहीर केला या परीक्षेला राज्यातून एकूण विध्यार्थी 187117 बसले होते त्यापैकी 21607 विद्यार्थी  गैरहजर होते व 108027 विद्यार्थी पास झाले,  विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची फेरतपासणी, गुण पळताळणी, तसेच आपल्या उत्तर पत्रिकेची छाया प्रत योग्य शुल्क भरून प्रविष्ट झालेल्या संस्थे मधून ऑनलाइन  अर्ज सादर करावा.

अरुण टायपिंग चा निकाल 78 टक्के  अरुण टायपिंग इन्स्टिट्यूट, शेगांव मधून 78 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 60 विद्यार्थी पास झाले,

ही बातमी वाचा –मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतुन या आजाराकरीता मिळते आर्थिक मदत, विभागात हजारो रुग्णांनी घेतला लाभ

 

इंग्लिश 30 शप्रम मधे 35 पैकी 26 , इंगजी 40 शप्रम  मधे 12 पैकी 11 तसेच मराठी 30 शप्रम मधे 27 पैकी 21 व मराठी 40 शप्रम 4 पैकीं 2 विद्यार्थी पास झाले आहे, एकूण पास 60 विध्यार्थी पैकी 42 विद्यार्थी अ श्रेणीत , 12 ब श्रीणीत 6 क श्रीणीत पास झाले आहे.  कु. अश्विनी दळवी हिला इंग्रजी 30 ला 94.5  व मराठी 30 ला 96 टक्के गुण घेऊन प्राप्त तसेच सोडकर मंथन राजु मसराठी 30 मधे 87 गुण प्राप्त करून वर्गात प्रथम आले आहे

 

असी माहिती संस्थे तर्फे देण्यात आली. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments are closed.

Scroll to Top