युवा नेतृत्व अंबादास इंगळे च्या नेतृत्वाला प्रभाग क्र.7 च्या रहिवाश्याची प्रथम पसंती!

नव्या पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणाऱ्या युवकास  रहिवाश्यांचा भरघोस पािठंबा

शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली त्या अगोदरपासून उच्च शिक्षीत आणि सर्व समाजघटाकसोबत आपल्यापणाची भुमिका आपल्या संवाद कौशल्यातुन साधणाऱ्या आणि उच्चशिक्षीत असलेल्या अंबादास इंगळे यांच्या नेतृत्वशैलीला प्रभाग क्र. 7 च्या रहिवाश्यांची प्रथम पसंती आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

 

 

या प्रभागामधील सामाजिक परिस्थीती पाहता अंबादास इंगळे व त्यांची पत्नी यांची शिक्षीत असून सर्व समाज घटकांशी असलेली आपलेपणाची नाळ ही जोपासण्याचे काम हे सातत्याने करीत असतात. जिवनशैली जगतांना आपला  उदारनिर्वाहासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने ते सातत्याने कार्यरत असल्याने यावेळी या प्रभागात उच्चशिक्षीत आणि कतृत्व नेतृत्व अपेक्षित असल्याने अंबादास इंगळे यांना प्रथम पसंती असल्याची प्रतिक्रीया या परिसरातील नागरिकांकडून उमटत आहे.

ही बातमी वाचा – पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा!

 

 

प्रशासकीय यंत्रणेशी जुळून सर्व सामान्यांना आवश्यक असलेल्या शासकीय सुविधा मिळवून देण्याकरीता ते नेहमीच सतर्क असतात. तर अत्यल्प दरात चांगली सेवा देण्याकरीता ते सुपरिचीत असून त्यांच्या पत्नी सौ. इंगळे यांची सुध्दा महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध स्तरावर काम करीत जनसंपर्क दांडगा असल्याने जनतेचा विश्वास घट्ट झाल्याचे चित्र आहे. तरी यावेळी अशा नेतृत्वाला प्रभाग क्र.7 मधुन लोकप्रतिनिधीत्व देण्याची तत्परता जनसामान्यांची असल्याचा कल समोर आला आहे.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

सर्व समाज घटकांशी आपुलकी जपतांना सर्व समाज घटकांशी पुरोगामी विचाराधारेला अनुसरुन सर्व धर्मीयांचा आदर ही भुमिका जोपासणाऱ्या या कुटुंबाला नेतृत्व करण्याची संधी देण्यात येत असल्याचे जनसामान्यातुन बोलल्या जात आहे. हे विशेष.

Scroll to Top