आजच्या सेाशल मिडीयाच्या जगतामध्ये युटयुब हा प्लॅटफार्म सर्वपरिचत असून यावर काम करणाऱ्यांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात अ सली तरी वापरकर्त्यांकरीता युट्युब नेहमीच सतर्कता दर्शवित असते. तरी वापरकर्त्यांना आणि वाचकांना युट्युब वापरण्यासाठी नाविन्यपुर्ण योजना राबवित असते.
तरी आता युटयुब लवकरच मोबाईल वापरकत्यांसाठी सुपर रेझोल्युशन नावाच एक नवीन फिचर आणत आहे. त्याच्या माध्यमातुन व्हिडीओची गुणवत्ता सुधारण्यास वाव मिळणार आहे हे विशेष.
आॅटोमॅटिक अपस्केलिंग- एआय तंत्रज्ञानामुळे व्हिडीओच्या रिझोल्यूशन ची क्षमता ताबडतोब ओळखेल.
गुणवत्ता सुधारणा- या फिचरमुळे व्हिडीओला एचडी फॉरमॅट किंवा फोर के पर्यंत अपस्केल करेल त्यामुळे व्हिडीओची क्लिआरीटी ही अप्रितम राहणार आहे.
ही बातमी वाचा –क्रिकेट जगतात महिला विश्वचषक भारताने जिंकला; देशभरात उत्साह
दोन व्हयुचा पर्याय- वापरकत्यांना सुपर रेझोल्युशन लेबलसह सुधारित व्हिडीओ पाहण्याचा किंवा मुळे गुणवत्तेतील व्हिडीओ पाहण्याचा पर्याय मिळेल.
वापरकर्त्यांच्या नियंत्रणात- हे फिचर स्वंयचलित असले तरी व्हिडीओ मुळे गुणवत्तेत दाखवायाचा असेल तर वापरकर्त्यांना हा पर्याय सुध्दा उपलब्ध होणार आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
शॉर्ट क्रिएटर्सना सोयीचे- व्हिडीओच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी युट्युब फिचर ने क्रिएटर्स सोबत भागिदारी केली आहे. आता प्रिमीयर प्रो आणि इतर टुल्समध्ये थेट युट्युब शॉटर्स एडिट करणे सोपे होणार आहे. युट्युब चा या फिचरचा क्रिएटर्सना नक्कीच लाभ मिळणार आहे.
