आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे

  मागील 6 वर्षापुर्वी  अत्यल्प पैश्यात सुरु केलेला उपक्रम आज शेगांवकरांच्या प्रथम पसंतीला उतरला आहे. व्यवसाय हा अत्यल्प पैश्यात उभारुन त्याला जोपासण्याचे काम पिंगळे परिवारातील प्रत्येक सदस्याने जोपासले आहे. माझी कल्पना असली तरी आमचे सहकारी तथा माझ्या परिवारातील माझे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांची जोड आणि शेगांवकरांचा आमच्या सेवेप्रति असलेला विश्वास हा अविरत आमच्या […]

आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे Read More »

Health, ,

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

  महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात सक्रीय असलेल्या मित्र पक्षांची युती यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुटली असल्याचे वास्तव आता पहावयास मिळत आहे. राज्यात सत्ताकारण करण्याकरीता सुरु असलेल्या महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत युती घडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेला भुकंप हा जरी महत्वाचा असला तरी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फार्म्युंला जुळला नसल्याने यावेळी युतीची एका

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,
Mumbai Election

रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक

महाराष्ट्र राज्यात सद्या निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून यावेळी महायुती असलेले केंद्रीय मंत्री यांनी भाजपाला वारंवार विनंती करुनही युतीमध्ये रिपाईला मुंबईकरीता एकही जागा सोडली नसल्याने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाई गटाच्या एकुण तब्बल 39 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.   मुंबई आठवले गटाला उमेदवारी द्या अशी

रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक Read More »

Political, , , ,

अण्णाभाऊ साठे महामंडळाची एक लाख कर्ज प्रकरण योजना

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज आणि त्यातील १२ पोटजातींमधील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘थेट कर्ज योजना’ (Direct Loan Scheme) राबवली जाते. या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा आता ₹१ लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे.  योजनेची ठळक वैशिष्ट्ये (२०२५) कर्ज मर्यादा: ₹१,००,००० पर्यंत. अनुदान: या योजनेत १०% अनुदान दिले जाते. व्याजदर: या कर्जावर नाममात्र व्याज आकारले जाते.  पात्रता निकष समाज: अर्जदार मातंग समाज किंवा तत्सम

अण्णाभाऊ साठे महामंडळाची एक लाख कर्ज प्रकरण योजना Read More »

Maharashtra

समृध्दी महामार्गावर केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; जिवीतहाणी टळली

शेगांव- बुलढाणा लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. केंद्रीय मंत्री यांना नागपुर येथे सोडून परतत असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली सदर गाडीचा ट्रकला आदळून हा अपघात झाला असल्याने या गाडीचे नुकसान झाले असले तरी जिवीत हाणी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.   ही बातमी

समृध्दी महामार्गावर केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; जिवीतहाणी टळली Read More »

Crime, , ,

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर!

राजकारणात काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय राज्यवासीयांना वेगळा नाही, पण आता आजवर विरोधकांच्या रिंगणात असलेले दोन पक्ष आता एकत्र लढणार असल्याचे घोषणेने वेगळाचा व्टिस्ट पहावयास मिळणार आहे.   राजकीय वाटा वेगवेगळ्या आणि कुटुंब जोडलेलं या धर्तीवर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र असलेले काका-पुतण्या यांच्या बातम्यांच्या चर्चा आज दिवसभर प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत होत्या तर काल रात्रीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर! Read More »

Political, , , ,

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार !

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या घरातच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिगंणात उतरले असल्यामुळे भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमदार व खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नसल्याचा दावा केला आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असून सत्ताकाळ नसतांना महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घराणेशाहीवर

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार ! Read More »

Maharashtra, , ,

कर्मवीर दादासाहेब गायकवाड: प्रबुद्ध भारत साप्ताहिकाचे संपादक!

(29-31डिसेंबर: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन विशेष) दलितांच्या उद्धारासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. महाडचा सत्याग्रह व नासिकचा काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह यांत ते आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना निर्दय मारपीट सहन करावी लागली व तुरुंगातही जावे लागले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी देत आहेत… संपादक.   भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ

कर्मवीर दादासाहेब गायकवाड: प्रबुद्ध भारत साप्ताहिकाचे संपादक! Read More »

Political

कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी

संत नगरी शेगाव येथील डॉ पंजाबराव देशमुख चौक खामगाव रोड या ठिकाणी कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री तथा विदर्भात शिक्षणाची गंगा आणणारे भाऊसाहेब यांनी बहुजनांना सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली आणि त्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा भाऊसाहेबांना अभिवादन करून भाऊसाहेबांची जयंती उत्साहात

कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी Read More »

Buldhana, , ,
worker for only work in politcal party

एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता!

पक्ष आणि पक्षश्रेष्ठी आपल्या सोयीनुसार करतात राजकारण   शेगांव- राज्यात आता कार्यकर्ता हा फक्त सतरंज्या उचलण्यापुरता आणि साहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, रावसाहेब, दादा इतक्यावर सन्मान ठेवण्यापुरता उरला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना संख्याबळ दाखविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मोठी अार्थिकता खर्च करावी लागत असल्याचे वास्तव्य पहावयास मिळते. तर पक्ष श्रेष्ठी यांना आता कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेतेचे काहीच देणेघेणे उरले नाही

एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता! Read More »

Maharashtra, , , ,
Scroll to Top