शेगांव  ब्रेकींग-ऑनलाईन अमिषामुळे युवकांची झाली लाखोची फसवणुक

युवकांनी सावधानता बाळगा-माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील शेगांव शहरातील युवकांना ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातुन आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली युवकांकडून ऑनलाईन व्यवहारासाठी खाते खोलण्याचे प्रकार सर्रास सुरु झाले असून त्या युवकांच्या खात्याला फसवणुक कर्त्याचा नंबर लावून त्या खात्यावर लाखो रुपयाचे व्यवहार करण्यात येवून युवकांची फसवणूक करण्याचा प्रकार समाेर आल्याने त्या पिडीतांना काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील तसेच … Continue reading शेगांव  ब्रेकींग-ऑनलाईन अमिषामुळे युवकांची झाली लाखोची फसवणुक