पुंगनूर जगातील सर्वात छोटी गाय

पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जातो. आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो Thank you for reading this post, don’t forget to subscribe! भारतातील आंध्र प्रदेशातील पुंगनूर येथून उगम पावणारी पुंगनूर गाय जगातील सर्वात लहान कुबड असलेल्या जनावरांपैकी एक मानली जाते, जी तिच्या लहान … Continue reading पुंगनूर जगातील सर्वात छोटी गाय